x
logo

My experience with transitioning has been great. Everyone at thebank has been extremely accommodating. They make me feel that my business matters.

जाहीर सूचना


केडीसीसी बॅकेच्या नोकरभरतीची ती जाहिरात खोटी.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांचे स्पष्टीकरण.
कोल्हापूर, दि. २१:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकर भरती सुरू असल्याची एक जाहिरात गुगलवर दिसत आहे. तसेच; ही खोटी जाहिरात सोशल माध्यमातूनही फिरत आहे. या जाहिरातीमध्ये नोकर भरतीचा उल्लेख आहे. तसेच; जाहिरातीमध्ये जिल्हा बँकेच्या आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सरकारी संकेतस्थळांचाही उल्लेख आहे. परंतु; या जाहिरातीशी केडीसीसी बँकेचा कोणताही संबंध नाही. तसेच, केडीसीसी बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची नोकरभरती सुरू नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,. कोल्हापूर

This will close in 0 seconds