उद्देश – |
बँकेच्या खातेदारांना अडीअडचणीच्या वेळी आर्थिक गरजा पुर्ण करणे करीता तात्काळ कर्ज मिळणेसाठी. |
पात्रता – |
आपल्या बँकेचा खातेदार |
कर्ज मर्यादा– |
सोने मुल्यांकनाच्या 80% अथवा प्रती ग्रॅम रु.3000/- या दोहो पैकी कमी असलेली रक्कम व जास्तीत जास्त रु.2.00 लाख |
व्याजदर – |
11.50% |
कागदपत्रे– |
कर्ज मागणी अर्ज , ‘ब’ वर्ग सभासद, बँक नियुक्त सराफाचा मुल्यांकन अहवाल. |
ओव्हर ड्राफ्ट क्रेडिट – |
उद्देश – |
बँकेत पगार जमा होणाऱ्या शासकिय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ आर्थिक गरज भागविणेकरीता पगार तारणावर अल्प मुदत कर्ज (Overdraft) |
पात्रता – |
नोकरीत कायम होऊन 1 वर्षे व किमान नोकरी 2 वर्षे शिल्लक |
कर्ज मर्यादा– |
सेव्हिंग खातेदार गत 12 महिच्या मध्ये जमा झालेल्या सरासरी पगाराच्या 12उपट किंवा रु.7.00 लाख यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज म्हणून मंजूर केली जाईल. |
व्याजदर – |
द.सा.द.शे.12% |
कागदपत्रे – |
कर्ज मागणी अर्ज, पगार दाखला, सेवेचा कालावधी व बँकेत पगार होणार असलेचा दाखला, कर्मचारी सोसायटी येणेबाकी व थकबाकी नसलेचा दाखला, ‘ब’ वर्ग सभासद, हमीपत्र. |
जामिनदार – |
विहीत नमुन्यात माहिती, ‘ब’ वर्ग सभासद, आवश्यक ती माहिती. |