x
logo

बँकेच्या विविध आकर्षक ठेव योजना

►सेव्हींग खातेवर 3% दराने दैनिक पध्दतीने व्याज.
►सुवर्ण बचत ठेव खातेस 4.25% दराने दैनिक पध्दतीने व्याज
►जेष्ठ नागरिकांसाठी 0.50% जादा व्याजदर
►मासिक उत्पन्न ठेव योजना

►रिकरिंग ठेव योजना
►पुनर्गुंतवणूक ठेव योजना
►दामदुप्प्ट ठेव योजना
► रु.5.00 लाखा पर्यंतच्या सर्व प्रकारच्या ठेवीस विमा संरक्षण

नियमित ठेव योजना

ठेवप्रकार व कालावधी

मुदतबंद ठेव व्याजदर % द.सा.द.शे.

बल्क ठेव (एक रकमी रु.15 लाख ते 1 कोटी पर्यंत) व्याज दर % द.सा.द.शे.

बल्क ठेव (एक रकमी) रु.1 कोटी व त्याहून अधिक व्याज दर % द.सा.द.शे.

सेव्हिंग

3.00

सुवर्ण बचत ठेव खाते

4.25

मुदतबंद
7 ते 29 दिवसां करीता

4.60

लागू नाही

लागू नाही

30 ते 45 दिवसां करीता

5.10

लागू नाही

लागू नाही

46 ते 90 दिवसां करीता

5.50

5.50

5.65

91 ते 180 दिवसां करीता

6.00

6.05

6.20

181 ते 274 दिवसां करीता

7.05

7.10

7.30

275 ते 364 दिवसां करीता

7.90

7.95

8.15

1 वर्ष ते 2 वर्षा पेक्षा कमी मुदती करीता

8.25

8.30

8.35

2 वर्षते 3 वर्षा पेक्षा कमी मुदती करीता

8.25

8.40

8.50

3 वर्षे व त्या पुढील मुदती करीता

7.40

7.50

7.60

इतर ठेव योजना

स्पेशल रिझर्व्ह फंड 3 वर्ष व त्याहून अधिक मुदती करीता असणारा व्याज दर
बुडीत फंड 3 वर्ष व त्याहून अधिक मुदती करीता असणारा व्याज दर
रिस्क फंड 3 वर्ष व त्याहून अधिक मुदती करीता असणारा व्याजदर
मासिक उत्पन्न ठेव मुदत ठेवीच्या मुदती प्रमाणे ज्या-त्या वेळी असणारे व्याज दर
रिकरिंग ठेव मुदत ठेवीच्या मुदती प्रमाणे ज्या-त्या वेळी असणारे व्याजदर
पुनर्गुंतवणूक ठेव मुदत ठेवीच्या मुदती प्रमाणेज्या-त्या वेळी असणार व्याजदर
दामदुप्प्ट ठेव रु.100/- ठेवीसमुदतीनंतर रु.200/-)

मुदत महिने

मुदत महिने

मुदत महिने

मुदत महिने

सर्वसाधारण व्यक्ती 7.40%

जेष्ठ्नागरीकांसाठी 7.90%

कर्मचा-यांकरीता 8.40%

जेष्ठ्निवृत (वयवर्ष 58 पूर्ण) कर्मचा-यांकरीता 8.90%

114 महिने

106 महिने

100 महिने

94 महिने