x
logo

आर्थिक साक्षरता केंद्र

 

बॅंकिंग क्षेत्रातील आधुनिक बदल, डिजिटल व्यवहार, बॅंकेच्या नवनवीन योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविणेसाठी नाबार्डचे FIF (Financial Inclusion Fund) अंतर्गत बॅंकेने चार मोबाईल व्हॅन खरेदी केल्या आहेत. सदर मोबाईल व्हॅनमध्ये ग्राहकांना एटीएमची सुविधा उपलब्ध करुन दिली असून याद्वारे ग्राहकांची रुपे डेबिट व रुपे केसीसी कार्डस Active करुन दिली जातात. तसेच मायक्रो एटीएमचे प्रात्यक्षिक दाखवून ग्राहकांना त्यांचे व्यवहार शाखेमध्ये न जाता त्यांचे गावांतच होत असलेबाबत मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर मोबाईल व्हॅनचे माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आर्थिक साक्षरता कार्यक्रमातंर्गत स्वच्छ भारत अभियान, डिजिटल पेमेंट सुरक्षा त्याचबरोबर मोबाईल बॅंकिंग, मोबाईल वॉलेट, भीम, आधार, यु.पी.आय., रुपे डेबिट, रुपे केसीसी या कॅशलेस व्यवहारांसाठी आर्थिक साक्षरता केंद्रांमार्फत मार्गदर्शन करणेचे काम केले जाते.

 
SAFE BANKING 1 - Hindi
SAFE BANKING 2 - Hindi
SAFE BANKING 3 - Hindi
SAFE BANKING 4 - Hindi
SAFE BANKING Eng_1
SAFE BANKING Eng_2
SAFE BANKING Eng_3
SAFE BANKING Eng_4