x
logo

मार्केटिंग कर्जे विभागामार्फत कर्ज प्रकार इतर माहिती

(अ) मार्केटिंग संस्था – खरेदी विक्री संघ, प्रकिंया संस्थांचा समावेश होतो.
  1. कॅश क्रेडिट – क्लिन कॅश, नजरगहाण, मालतारण, बँक हमी लेटर ऑफ क्रेडिट.
  2. मुदती कर्जे – गोदाम बांधकाम, इमारत बांधकाम, वाहन खरेदी, प्रकल्प उभारणी.
मालमत्ता तारण घेवूनच कर्ज मंजूरी केली जाते.
  1. कॅश क्रेडिट कर्ज – 11.50% व्याजदर
स्वभांडवल / बाहेरील भांडवल कर्ज उभारणी मर्यादा, रु.20.00 लाख यापैकी कमी असलेली कर्ज मंजूरी.
  1. नजरगहाण / मालतारण कर्जे – 11.00% / 10.50% व्याजदर
निव्वळ विनियोगक्षम भांडवल (NDR) निव्वळ विनियोगक्षम भांडवल = अंतर्गत निधी – गुंतवणूकी / जबाबदारी

मालतारण मार्जिन नजरगहाण मार्जिन
25 % 25:75 NDR चे 3 पट 40 % 40:60 NDR चे 1.5 पट
20 % 20:80 NDR चे 4 पट 15 % 15:85 NDR चे 5.67 पट
10 % 10:90 NDR चे 9 पट

मार्जिन मनी =  चालू येणी – चालू देणी. ताळेबंदाप्रमाणे
कर्ज प्रकार –
1) नजरगहाण खत, 2) नजरगहाण जनरल / जिवनोपयोगी,  3) मालतारण
(ब) प्रोसेसिंग संस्था – मार्केटिंग संस्थांचा कर्जाप्रमाणेच विक्री लायक मालाचे तारणावर कर्ज मंजूरी दिली जाते.
वरील धोरणा प्रमाणेच नजरगहाण कर्ज, मालतारण कर्ज मंजूरी केली जाते.
मध्मय मुदत कर्ज पुरवसठा – 1) गोदाम बांधकाम / इमारत बांधकाम कर्ज 2) वाहन खरेदी कर्ज, 3) संस्थांना प्रकल्प उभारणी कर्ज,  4)सुतगिरणी कर्ज रु.500.00 लाख आतील
अ.नं. संस्था प्रकार प्रकार कालावधी व्याज दर पात्रता कागदपत्रे
(अ) मार्केटिंग संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 12.00% ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ स्वभांडवल किंवा जास्तीत जास्त रु.20.00 लाख कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
नजरगहाण खत 1 वर्षे 12.00% विनियोगक्षम भांडवलाच्या 5.67 पट व मार्जिन 15 % कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
जिवनो / जनरल 1 वर्षे 12.00% विनियोगक्षम भांडवलाच्या 1½ पट, कर्जाचा दुरावा शेकडा 40% कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
मालतारण 1 वर्षे 12.00% मालाच्या किंमतीच्या 10% ते 25% दुरावा , विनियोगक्षम भांडवलाची 1;19 पट व सरकारी हमी असलेस जास्तीत जास्त दुरावा 5% कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके, कर्ज मंजूरी नंतरची आवश्यक कागदपत्रे
(अ) प्रोसेसिंग संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 12.00% ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ स्वभांडवल किंवा जास्तीत जास्त रु.20.00 लाख कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
मालतारण 1 वर्षे 12.00% मालाची किंमत निश्चित करुन किंमतीच्या 10% ते 25% दुरावा, विनियोगक्षम भांडवलाचे 1:9 ते 1:4 या प्रमाणात कर्ज मंजूरी देता येते. कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
नजरगहाण 1 वर्षे 12.00% येणे असलेली मंजूरी बिलाच्या 25% दुराव्याने कर्ज मंजूरी देता येते. कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके