x
logo

सोसायटीसाठी बिगर कृषी कर्ज - 2023-24

अ.नं. संस्था प्रकार प्रकार कालावधी व्याज दर पात्रता कागदपत्रे
1 पगारदार संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 10.50% ऑडीट वर्ग अ किंवा ब ,कर्ज मंजुरीच्या पात्रता निकषाप्रमाणे विनाथकीत (NODC) येणेबाकीच्या 60% ते 90 % इतपत कर्ज मंजुर करता येते. कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके, येणे देणे यादयासहीते
2 नागरी पत संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 11.50% ऑडीट वर्ग अ किंवा ब, थकबाकीचे प्रमाण 15 % चे आत आवश्यक,स्वभांडवला इतपत कर्ज संस्थेची स्थावर मिळकत सहतारण घेउुन दिले जाते. कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
सोने तारण 1 वर्षे 11.50% सोने तारण कर्ज पुरवठयाच्या विनाथकीत बाकीवर 40 % मार्जिनने ,विनाथकीत येणेबाकी व खेळते भांडवलाच्या 20 % प्रमाणे या दोहोपैकी कमीत कमी रक्कमे इतपत कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
3 नागरी सह.बँका नजरगहाण 1 वर्षे 11.50% ऑडीट वर्ग अ किंवा ब,क वर्ग असलेस खात्याची मंजुरी थकबाकीचे प्रमाण 10 % पेक्षा जास्त असू नये. मालतारण,नजरगहाण,सोनेतारण कर्ज रक्कमेच्या विनाथकीत येणेबाकी किंवा खेळते भांडवलाच्या 20 % प्रमाणे येणारी रक्कम या दोहोपैकी कमीत कमी असणारी रक्कम कर्ज मंजुर करता येते. संस्थेची स्थावर मिळकत तारण घेतली जाते.उचल 10 % मार्जिनने देणेची आहे. कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीते
4 मजूर व इतर औद्योगिक संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 11.50% स्वभांडवल किंवा जास्तीत जास्त रु.20.00 लाख यापैकी कमीत कमी रक्कम कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
5 ग्राहक संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 11.50% स्वभांडवल किंवा विनियोगक्षम भांडवल यापैकी कमीत कमी रक्कम कर्ज मंजूर केले जाते, तसेच कर्जास कव्हर विचारात घेतला जातो. संस्थेची स्थावर मिळकत तारण घेतली जाते. कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
मालतारण 1 वर्षे 11.00% 40% मार्जीनने मंजूर केले जाते. विनियोगक्षम भांडवलाच्या 3 पट दिले जाते. कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
6 प्राथमिक विणकर संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 11.50% एनडीआर सकारात्मक असावे. ऑडीट वर्ग ‘ड’ नसावा. एनडीआरच्या 10%  मार्जीनने संस्थेची स्थावर मिळकत / मशिनरी सहतारण घेतली जाते. सीसी कर्ज एनडीआर अगर रु.20.00 लाख यापैकी कमीत कमी रक्कमे इतपत मंजूर केले जाते. संस्थेची स्थावर मिळकत तारण घेतली जाते. कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
7 ग्रामोद्योग संघ अल्पमुदत कंपोझिाट, मुदती कर्ज 1 वर्षे 11.50% कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
8 वाहन धारक संस्था कॅश क्रेडिट 1 वर्षे 11.50% कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत
9 कुक्कुटपालन / मत्स संस्था कॅश क्रेडिट कर्ज 1 वर्ष 11.50% सदर संस्थांना स्वभांडवल किंवा रु.10.00 लाख कर्ज मागणी अर्ज,संस्था संचालक मंडळ कर्ज मागणी ठराव व संस्थेची आर्थिक पत्रके येणे देणे यादयासहीत