उद्देश –
बँकेत पगार जमा होणाऱ्या शासकिय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ आर्थिक गरज भागविणेकरीता पगार तारणावर अल्प मुदत कर्ज (Overdraft)
पात्रता –
नोकरीत कायम होऊन 1 वर्षे व किमान नोकरी 2 वर्षे शिल्लक
कर्ज मर्यादा–
सेव्हिंग खातेदार गत 12 महिच्या मध्ये जमा झालेल्या सरासरी पगाराच्या 12उपट किंवा रु.7.00 लाख यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज म्हणून मंजूर केली जाईल.
व्याजदर –
द.सा.द.शे.12%
कागदपत्रे –
कर्ज मागणी अर्ज, पगार दाखला, सेवेचा कालावधी व बँकेत पगार होणार असलेचा दाखला, कर्मचारी सोसायटी येणेबाकी व थकबाकी नसलेचा दाखला, ‘ब’ वर्ग सभासद, हमीपत्र.
जामिनदार –
विहीत नमुन्यात माहिती, ‘ब’ वर्ग सभासद, आवश्यक ती माहिती.