उद्देश - |
व्यक्तिगत वापरासाठी नवीन दुचाकी खरेदी योजना(कमाल कर्ज मर्यादा रु.2.00 लाख) |
पात्रता - |
किमान उत्पन्न रु.1.50 लाख असलेचा दाखला, पगार असलेस पगार दाखला. |
मुदत - |
रु.1.00 लाखापर्यंत मुदत 5 वर्षे, कर्ज रु.1.000 लाखाचेवर मुदत 7 वर्षे |
व्याजदर - |
11.50%, |
कागदपत्रे- |
कर्ज मागणी अर्ज, केवायसी, फोटो व ‘ब’ वर्ग सभासद, तलाठी उत्पन्न दाखला. |
जामिनदार - |
विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, स्थावर उतारे |