x
logo
आधार पेन्शन कर्ज योजना

उद्देश

पेन्शनर धारकांना औषधेपचार, प्राथमिक गरजा इ. भागविणेसाठी अर्ज

पात्रता

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,. कोल्हापूर बँकेत पेन्शन जमा होत असलेस वय मर्यादा 67 वर्षे (कर्ज फेड मुदतीसह वयोमर्यादा 70 वर्षे)

कर्ज मर्यादा

सेव्हींग खातेवर जमा होणाऱ्या पेन्शन रक्कमेच्या 15 पट जास्तीत जास्त रु.5.00 लाख

व्याजदर

12%, मुदत 3 वर्षे (36 महिने) 

कागदपत्रे

कर्ज मागणी अर्ज, केवायसी, फोटो व ‘ब’ वर्ग सभासद, अधिकार पत्र, वारस संमती पत्र, पेन्शन जमा होणारा खाते उतारा, वयाचा दाखला.

जामिनदार

विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, जामिनदार हमीपत्र पेन्शन जमा होणरा खाते उतारा.