| | | कृषि पदविका (किमान गुण 50%)किंवा मान्यता प्राप्त कृषि विद्यापीठाचा कृषि पदविधर |
| | | नॅशनल इन्सटीटयुट ऑफ ॲग्रीकल्चर एक्सटेंशन मॅनेजमेंट (MANAGE) या संस्थेच्या मान्यता प्राप्त नोडल ट्रेनिंग (NTIS) कडून 2 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. |
| | | व्यक्तीगत प्रकल्पाची कमाल मर्यादा रु.20.00 लाख राहील. सनदी लेखापाल यांचेकडून वास्तववादी प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. प्रकल्प तांत्रीक दृष्टया व्यवहार्य आर्थिकदृष्टया सक्षम असावा. |
| | | योजना खर्चाचे 10% स्वगुंतवणूक आवश्यक राहील. |
| | | सदर कर्जास अर्जदारांचे स्वमालकीचे निर्वेध व निष्कर्जी स्थावर मिळकत तारण द्यावी लागेल. याकरिता बँकेचे पॅनेलवरील वकीलांचा सर्च रिपोर्ट व व्हॅल्यूएटरकडून मुल्यांकन करुन घेणे आवश्यक |
| | | नाबार्डचे धोरणानुसार प्रकल्प खर्चाचे 44% महिला, एससी/ एसटी आणि 36% इतराकरिता अनुदान |