x
logo
ऊस
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
बारमाही पिक
आडसाली
140000
पुर्व हंगामी
135000
सुरु
135000
खोडवा
108000
सरासरी
125000
भुईमूग
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
भुईमूग (खरीप)
38000
भुईमूग (रब्बी )
44000
खरीप
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
खरीप भात
47000
खरीप भात (फाईन / सुपरफाईन जाती )
60000
सोयाबीन
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
सोयाबीन (खरीप )
49000
सोयाबीन (रब्बी )
55000
सुर्यफुल
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
सुर्यफुल (खरीप )
24000
सुर्यफूल (रब्बी )
30000
फुल पीके
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
झेंडू
41000
निशिगंध
38500
ॲस्टर
36000
गुलाब
47000
ग्रिन हाऊसमधील पीकासाठी (500 चौ.मी.)
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
गुलाब
50000
जरबेरा
60000
कार्नेशन
72000
सिमला मिरची
31000

रब्बी / उन्हाळी पीके

पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
नागली / नाचणी
20000
खरीप ज्वारी
27000
मका
30000
बाजरी
24000
तूर
35000
मुग
20000
उडीद
20000
तिळ
24000
कारळा (कोरटे)
24000
रब्बी ज्वारी
31000
गहू (बागायत)
38000
मका (बागायत)
36000
उन्हाळी भात (बासमती इ.)
61000
बाजरी (बागायत)
30000
नाचणी (बागायत)
25000
तूर
40000
हरभरा
35000
मूग
20000

भाजी पीके

पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
पाले भाज्या (पालक,मेथी,शेपू,कोथंबीर, पोकळा,चाकवत इ.)
25000
फळ भाज्या (वांगी,कांदा, भेंडी , कोबी,फ्लॉवर इ.)
50000
मिरची ,बटाटा
75000
टोमॅटो
80000
शेंगवर्गीय भाज्या (घेवडा,वरणा,वटाणा,गवार , बिनीस इ.)
25000
वेलवर्गीय भाज्या (दोडका,काकडी,कारली,दुधी भोपळा,तांबडा भोपळा इ.)
25000
मुळ /खोडवर्गीय भाज्या (मुळा,गाजर,बीट इ.)
25000
मुळ /खोडवर्गीय भाज्या (मुळा,गाजर,बीट इ.)
25000
कारळा (कोरटे)
24000
आले
89500
हळद
96200

फळ झाडे

पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
केळी
100000
केळी ( टिश्युकल्चर )
140000
द्राक्ष
32000
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
काजू
121000
पेरु
70000
आंबा
155000

चारा पिके

पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
गजराज,लसूण गवत,मका इ.
50000

इतर पिके

पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
रेशम तुती
91900
पानमळा
55000

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

30 दिवसासाठी 1 म्हैस / 1 गाय युनिटसाठी खेळते भांडवल

1 जातीवंत  म्हैशी करिता

9500

1 स्थानिक म्हैशी करिता

7500

1 स्थानिक / संकरित गाईकरिता

7500

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

9 महिने करिता (10+1) युनिटकरिता खेळते भांडवल

70000

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

1000 पक्षाकरिता (बॉयलर) 45 दिवसासाठी खेळते भांडवल स्वमालकिचे

140000

करार पध्दतीने / बाय  बॅक

20000

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

नदी /तलाव मत्स्य व्यवसाय प्रति मच्छिामार

15000

1200 नग युनिट 10 गुंठे शेततळे 9 महिने करिता खेळते भांडवल

40000

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

मधुमक्षिका पालन (10 पेटयासाठी)

85000

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

रेशीम उद्येाग प्रति हेक्टर

100000

कर्ज प्रकार

सन 2023-24 सालाकरिता खेळते भांडवली कर्जदर रुपये

लाख शेती

73300

अ.नं.

पिकाचे नांव

कर्ज वितरण  तारीख

कर्ज परतफेडीची तारीख

खरीप हंगाम  
 1तृण धान्य –

01/04/2023 ते 30/09/2023

31/03/2024

 भात ,ज्वारी ,बाजरी, नाचणी, मक्का इ.
2कडधान्य
 तुर,उडीद,मुग इ.
3तेलबीया –
 भुईमूग,सुर्यफुल,सोयाबीन,तीळ इ.
4इतर पिक –
 मिरची,टोमॅटो,कांदा,बटाटा,हळद ,आले, रताळे इ.
रब्बी हंगाम

 1तृण धान्य –

01/10/2023 ते 31/03/2024

30/06/2024

  ज्वारी ,गहू, बाजरी,नाचणी,मक्का इ.
 2कडधान्य-
  हरभरा,वटाणा इ.
 3तेलबीया –
  सुर्यफुल,करडई, तीळ इ.
 4इतर पिक –
  कांदा,बटाटा इ.
उन्हाळी पिके

 1तृणधान्य

01/10/2023 ते 31/03/2024

30/06/2024

  भात,मक्का इ.
 2तेलबीया
  सुर्यफुल,भुईमूग इ.
बारमाही पिके

 1ऊस(आडसाली,पूर्व हंगामी,सुरु व खोडवा )

01/07/2023 ते 30/06/2024

30/06/2024 मुदतवाढ 30/06/2025

 2फळझाडे

  1केळी

01/04/2023 ते 31/03/2024

31/03/2024 मुदतवाढ 30/06/2025

  2काजू

01/07/2023 ते 31/12/2023

30/06/2024

  3आंबा

01/07/2023 ते 30/09/2023

30/06/2024

  4द्राक्षे

01/04/2023 ते 31/12/2023

31/03/2024

भाजीपाला – प्रत्येक भाजीपाला पिकांचा पेरणी व काढणी कालावधी वेगवेगळा असलेने त्या त्या पिकांच्या हंगामानुसार कर्ज वितरण व परतफेड तारीख निश्चित करणेत यावी.

पीक कर्ज मर्यादा व व्याज अनुदानाबाबत :
व्यक्तिगत पीक कर्ज मर्यादा लागवडी खालील क्षेत्राच्या प्रमाणात मंजूर करणेत यईल. रु.3.00 लाखापर्यंतचे पिक कर्जास केंद्र व राज्य शासनाचे योजनेनुसार व्याज अनुदानाचा लाभ मिळेल. कर्ज उचलीपासून कमाल 1 वर्षाचे कालावधीपर्यंत सवलतीचे व्याजदराने लाभ देणेत येईल. 1 वर्षाचे पुढील कालावधीसाठी बँकेचा प्रचलित व्याजदर (8.50%) लागू राहील. रु.3.00 लाखावरील पिक कर्जास बँकेचे प्रचलित व्याजदराने (8.50%) व्याज आकारणी करणेत येईल.
2) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत खावटी कर्ज :-
खावटी नं.1 – नाबार्ड यांचे परिपत्रक क्र.71/पीसीडी-04/2011-12 दिनांक 30/3/2012 अन्वये किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्ज मंजूरीचे 30% इतके खावटी (Consumption) कर्ज मंजूरी दिली जाते. यामध्ये 10% खावटी कर्ज व 20% शेती मालमत्ता देखभाल-दुरुस्तीचा समावेश आहे.
3) आकस्मिक – याशिवाय बँकेच्या स्वत:च्या धोरणानुसार ऊस पीक कर्ज मंजूरीच्या 20% जादा आकस्मिक (Contingent) कर्ज मंजूरी देणेत येईल.
4) खावटी नं.2 – भुमिहिन सभासदांकरिता खावटी कर्ज किमान मर्यादा रु.2500/- व कमाल त्यांनी धारण केलेल्या शेअर्सच्या 80% इतपत राहील.
5) केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेनुसार सभासदांना रोखीने पिक,खावटी व आकस्मिक कर्ज वितरण करणेचे धोरण यापूर्वी प्रमाणेच कायम राहील.