x
उन्नती कॅश क्रेडिट

उद्देश

किराणा दुकान, हॉटेल, मेडिकल स्टोअर्स, शेती पुरवठा दुकान, बिल्डींग व्यवसाय साहित्य, स्टेशनरी इ. सर्व प्रकारचे व्यवसाय वृध्दीसाठी खेळत्या भांडवलाची गरज भागविणे करीता.

पात्रता

कोल्हापूर जिल्हयातील रहिवाशी, नोंदणीकृत छोटे व्यावसायीक यांना कॅश क्रेडिट कर्ज, बिगरशेती (निर्वेध व निष्कर्जी )मिळकतीच्या तारणावर.

कर्ज मर्यादा

एकूण उलाढाली (टर्न ओव्हर) च्या 20%  किंवा रु.20.00 लाख यापैकी कमी असणारी रक्कम.

व्याजदर

द.सा.द.शे.11%

कागदपत्रे

कर्ज मागणी अर्ज, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, व्यवसाय परवाना, बिगरशेती स्थावर मिळकत उतारे, व्यवसाय असलेल्या जागेचा उतारा / भाडेकरार, बँक पॅनेलवरील व्हॅल्युएटर यांचा मुल्यांकन अहवाल, बँक पॅनेलवरील वकील यांचा 15 वर्षाचा सर्च रिपोर्ट, शिल्लक माल पत्रक

जामिनदार

विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, स्थावर मिळकत उतारे,