उद्देश – |
किराणा दुकान, हॉटेल, मेडिकल स्टोअर्स, शेती पुरवठा दुकान, बिल्डींग व्यवसाय साहित्य, स्टेशनरी इ. सर्व प्रकारचे व्यवसाय वृध्दीसाठी खेळत्या भांडवलाची गरज भागविणे करीता. |
कागदपत्रे – |
कर्ज मागणी अर्ज, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, व्यवसाय परवाना, बिगरशेती स्थावर मिळकत उतारे, व्यवसाय असलेल्या जागेचा उतारा / भाडेकरार, बँक पॅनेलवरील व्हॅल्युएटर यांचा मुल्यांकन अहवाल, बँक पॅनेलवरील वकील यांचा 15 वर्षाचा सर्च रिपोर्ट, शिल्लक माल पत्रक |
जामिनदार – |
विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, स्थावर मिळकत उतारे, |