कागदपत्रे– |
कर्ज मागणी अर्ज, केवायसी, फोटो, ‘ब’ वर्ग सभासद, बिगरशेती मिळकत उतारे, बांधकाम परवाना, बांधकाम नकाशा इस्टीमेंट, पगार दाखला इत्यादी. |
जामिनदार – |
विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, पगारदार असल्यास पगार दाखला व हमीपत्र, व्यावसायिक असल्यास आर्थिक पत्रके व आय.टी.रिटर्न स्थावर मिळकत उतारे. |