x
logo
खरीप
पीक प्रकार सन 2023-24 सालाकरिता प्रती हेक्टरी कर्ज दर रुपये
खरीप भात
47000
खरीप भात
(फाईन / सुपरफाईन जाती )
60000

अ.नं.

पिकाचे नांव

कर्ज वितरण  तारीख

कर्ज परतफेडीची तारीख

खरीप हंगाम  
 1तृण धान्य –

01/04/2023 ते 30/09/2023

31/03/2024

 भात ,ज्वारी ,बाजरी, नाचणी, मक्का इ.
2कडधान्य
 तुर,उडीद,मुग इ.
3तेलबीया –
 भुईमूग,सुर्यफुल,सोयाबीन,तीळ इ.
4इतर पिक –
 मिरची,टोमॅटो,कांदा,बटाटा,हळद ,आले, रताळे इ.
रब्बी हंगाम

 

 

 1तृण धान्य –

01/10/2023 ते 31/03/2024

30/06/2024

  ज्वारी ,गहू, बाजरी,नाचणी,मक्का इ.
 2कडधान्य-
  हरभरा,वटाणा इ.
 3तेलबीया –
  सुर्यफुल,करडई, तीळ इ.
 4इतर पिक –
  कांदा,बटाटा इ.
उन्हाळी पिके

 

 

 1तृणधान्य

01/10/2023 ते 31/03/2024

30/06/2024

  भात,मक्का इ.
 2तेलबीया
  सुर्यफुल,भुईमूग इ.
बारमाही पिके

 

 

 1ऊस(आडसाली,पूर्व हंगामी,सुरु व खोडवा )

01/07/2023 ते 30/06/2024

30/06/2024 मुदतवाढ 30/06/2025

 2फळझाडे

 

 

  1केळी

01/04/2023 ते 31/03/2024

31/03/2024 मुदतवाढ 30/06/2025

  2काजू

01/07/2023 ते 31/12/2023

30/06/2024

  3आंबा

01/07/2023 ते 30/09/2023

30/06/2024

  4द्राक्षे

01/04/2023 ते 31/12/2023

31/03/2024

भाजीपाला – प्रत्येक भाजीपाला पिकांचा पेरणी व काढणी कालावधी वेगवेगळा असलेने त्या त्या पिकांच्या हंगामानुसार कर्ज वितरण व परतफेड तारीख निश्चित करणेत यावी.

 

पीक कर्ज मर्यादा व व्याज अनुदानाबाबत :
व्यक्तिगत पीक कर्ज मर्यादा लागवडी खालील क्षेत्राच्या प्रमाणात मंजूर करणेत यईल. रु.3.00 लाखापर्यंतचे पिक कर्जास केंद्र व राज्य शासनाचे योजनेनुसार व्याज अनुदानाचा लाभ मिळेल. कर्ज उचलीपासून कमाल 1 वर्षाचे कालावधीपर्यंत सवलतीचे व्याजदराने लाभ देणेत येईल. 1 वर्षाचे पुढील कालावधीसाठी बँकेचा प्रचलित व्याजदर (8.50%) लागू राहील. रु.3.00 लाखावरील पिक कर्जास बँकेचे प्रचलित व्याजदराने (8.50%) व्याज आकारणी करणेत येईल.
2) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत खावटी कर्ज :-
खावटी नं.1 – नाबार्ड यांचे परिपत्रक क्र.71/पीसीडी-04/2011-12 दिनांक 30/3/2012 अन्वये किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्ज मंजूरीचे 30% इतके खावटी (Consumption) कर्ज मंजूरी दिली जाते. यामध्ये 10% खावटी कर्ज व 20% शेती मालमत्ता देखभाल-दुरुस्तीचा समावेश आहे.
3) आकस्मिक – याशिवाय बँकेच्या स्वत:च्या धोरणानुसार ऊस पीक कर्ज मंजूरीच्या 20% जादा आकस्मिक (Contingent) कर्ज मंजूरी देणेत येईल.
4) खावटी नं.2 – भुमिहिन सभासदांकरिता खावटी कर्ज किमान मर्यादा रु.2500/- व कमाल त्यांनी धारण केलेल्या शेअर्सच्या 80% इतपत राहील.
5) केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेनुसार सभासदांना रोखीने पिक,खावटी व आकस्मिक कर्ज वितरण करणेचे धोरण यापूर्वी प्रमाणेच कायम राहील.