महामंडळाचा LOI धारण केलेल्या लाभार्थींना विविध व्यवसाया करीता मुदती कर्ज देणे.
पात्रता – कर्जमर्यादा–
कोल्हापूर जिल्हयातील रहिवाशी, स्थावर मिळकत निर्वेध व निष्कर्जी असावी. वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाख मर्यादे इतपत असावे. तसेच कर्ज मागणीदार थकबाकीदार नसावा
रु.10.00 लाख इपतत राहील. व्याजदर 13%,
मुदत 5 वर्षे (60 महिने)
कागदपत्रे–
कर्ज मागणी अर्ज, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, व्यवसाय परवाना, बिगरशेती स्थावर मिळकत उतारे, व्यवसाय असलेल्या जागेचा उतारा / भाडेकरार, बँक पॅनेलवरील व्हॅल्युएटर यांचा मुल्यांकन अहवाल, बँक पॅनेलवरील वकील यांचा 15 वर्षाचा सर्च रिपोर्ट, शिल्लक माल पत्रक