x
logo

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,कोल्हापूर


जा.नं.शेती कर्जे    |   दिनांक – 09/11/2023
शेती कर्जे विभागाकडून केला जाणारा कर्ज पुरवठा

I) अल्प मुदत कर्जे :

1) जिल्हयात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पिकाकरिता रु.3.00 लाखापर्यंत 6% व्याजदराने कर्ज पुरवठा.
2) नियमित पिक कर्जाची परतफेड केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी 3% प्रमाणे व्याज परतावा प्राप्त होत असलेने 0% व्याजदराने पिक कर्जाची उपलब्धता.
3) पिक कर्जाचे 30% शेती मालमत्ता देखभाल दुरुस्ती व खावटी कारणासाठी कर्ज पुरवठा.
4) बागायत ऊस पिक कर्जाचे 20% आकस्मिक कर्ज पुरवठा.

II) शेती मुदती कर्जे :-

अ.नं. कर्ज प्रकार उपक्रम
1. कृषी यंत्रिकीकरण बैलजोडी गाडी, टॅक्ट‍्रर टेलर, पॉवर टेलर, मळणी मशिन, ऊस तोडणी यंत्र, गुऱ्हाळ यंत्र इ.
2. सिंचन योजना ऑईल इंजिन, इले.मोटर, सब मर्शिबल पंप, पाईप लाईन, ठिबंक / तुषार सिचन, जुनी / नवीन विहीर खुदाई बाधंकाम इ.
3. जमिन सुधारणा जमिन खरेदी, जमिन सुधारणा, क्षारपड जमिन सुधारणा इ.
4. शेतघर / गोटा बांधकाम शेतघर, गोटा, शेड बांधकाम इ.
5. फळबाग लागवड द्राक्ष, अंबा बाग इ.
6. पुनर्गठण पीक कर्जाची रुपांतर / पुनर्गठण
7. किसान सहाय्य निर्वेध बागायत क्षेत्रासाठी प्रति आर. रु.2,500/- व जिराईत क्षेत्रासाठी प्रति आर. रु.1,500/- कमाल रु.6.25 लाख.
8. शेती पुरक 1) दुग्ध व्यवसाय – जातीवत व स्थानिक म्हैस, गाय खरेदी, डेअरी युनिट 2) शेळा मेंढया पालन – स्थानिक व जातीवंत शेळा मेंढया खरेदी. 3) कुकुट पालन – देशी, बॉयलर व लेअर कुकुट पालन. अनुदान पात्र व बिगर अनुदान पात्र कर्ज मंजूर केले जाते.
9. इतर प्राधान्य क्षेत्र 1) कृषी चिकित्सा व व्यवसाय – शेती सेवा केंद्र, दुग्ध व्यवसाय इ. 2) गोबरगॅस व शौचालय इ. 3) शैक्षणिक – देश, विदेशातील उच्च शिक्षणासाठी रु.30.00 लाख पर्यत कर्ज पुरवठा. 4) गृह कर्ज – शेतकरी निवास योजने अंतर्गत रु75.00 लाख पर्यत कर्ज पुरवठा.
10. प्रकल्प कर्ज रु.200.00 लाख पर्यत व्यवसाय व उदयोगासाठी प्रकल्प अंतर्गत कर्ज पुरवठा.
11. बिगरशेती 1) वाहन खरेदी – दुचाकी, चारचाकी प्रवासी वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा. 2) प्रांपचिक व ग्राहक उपयोगी  वस्तू – टि.व्ही., फ्रिज, वॉशिगमशिन खरेदीसाठी. 3) शेअर्स खरेदी – सहकारी संस्थेच्या शेअर्स खरेदीसाठी.
वरील सर्व कर्ज प्रकारांकरिता पात्रता निकष :-
1) विकास सेवा संस्था सभासद असणे आवश्यक.
2) निर्वेध व निष्कर्जी मालमत्ता (7/12 / 8अ) व इतर स्थावर आवश्यक.

अ.नं.

कर्ज प्रकार

उपक्रम

 

विकास सेवा संस्थाकरिता :-

1.

अनिष्ठ तफावत हप्ते बांधणी

अनिष्ट तफावतीतील "ड" वर्गातील संस्थांना कर्ज मंजूरीसाठी सुधारीत कर्ज धोरण.

2.

पॅक्स टू मॅक्स नाबार्डची स्वयंचलित फेरकर्ज सुविधा (ARF)

द.सा.द.शे. 4% व्याजदराने कर्ज पुरवठा

3.

केंद्र शासनाची शेती पायाभुत निधी (AIF) योजना

द.सा.द.शे. 4% व्याजदराने कर्ज पुरवठा
द.सा.द.शे. 3% व्याज परतावा
मुदत 7 वर्षे,
कर्ज मर्यादा – रु.2.00 कोटीपर्यंत