क्षारपड जमिन सुधारणा :
1.
क्षारपड जमिन सुधारणा करणेसाठी चरखुदाई,सछिद्र पाईप
टाकणे,चेंबर,व्हॉल्व तसेच आवश्यकतेनुसार माती / मुरुम ओढणे इ. कारणासाठी कर्ज पुरवठा.
2.
जमिन क्षारपड असलेची खात्री करुन कर्ज मंजूर केले जाईल.
3.
योजना खर्चाचे कोटेशन सादर करावे लागेल.
4.
योजना खर्चाचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज
मंजूरी दिली जाईल.
5.
कामकाजाचे प्रमाणात कर्जाची रक्कम मक्तेदारास अकौंट पेयी चेकने अदा
करणेत येईल.