x
logo

हमसफर वाहन खरेदी योजना मध्यम मुदत कर्ज हमसफर वाहन खरेदी योजना मध्यम मुदत कर्ज

उद्देश - व्यक्तिगत वापरासाठी नवीन दुचाकी खरेदी योजना(कमाल कर्ज मर्यादा रु.2.00 लाख)
पात्रता - किमान उत्पन्न रु.1.50 लाख असलेचा दाखला, पगार असलेस पगार दाखला.
मुदत - रु.1.00 लाखापर्यंत मुदत 5 वर्षे, कर्ज रु.1.000 लाखाचेवर मुदत 7 वर्षे
व्याजदर - 11.50%,
कागदपत्रे- कर्ज मागणी अर्ज, केवायसी, फोटो व ‘ब’ वर्ग सभासद, तलाठी उत्पन्न दाखला.
जामिनदार - विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, स्थावर उतारे