x
logo
वाहन खरेदी
नविन दुचाकी वाहन खरेदी :
1. निर्वेध व निष्कर्जी शेत जमीन किमान 0.20 हे.आर. बागायत किंवा 0.40 हे.आर. जिरायत क्षेत्रधारणा आवश्यक.
2. कोटेशन 85% किंवा परतफेड क्षमता विचारात घेऊन कर्ज मंजूर केले जाईल.
ब)नविन / जुने चारचाकी प्रवासी वाहन खरेदी :
1. निर्वेध व निष्कर्जी शेत जमीन किमान 1.00 हे.आर. बागायत किंवा 2.00 हे.आर. जिरायत क्षेत्रधारणा आवश्यक.
2. कोटेशनचे 85% किंवा परतफेड क्षमता विचारात घेऊन कर्ज मंजूर केले जाईल.
3 वर्षाच्या आतील जुने चारचाकी प्रवासी वाहन खरेदीसाठी व्हॅल्यूएटरने केलेली किंमत किंवा विमा किंमत किंवा खरेदी किंमत यापैकी कमी किंमतीचे 85% कर्ज मंजूर केले जाईल.
3 वर्षाचे आतील जूने चारचाकी प्रवास वाहन टेकओव्हर सुविधेसाठी कर्ज दिले जाईल.
5. जूने चारचाकी प्रवासी वाहन खरेदीबाबत संचकारपत्र किंवा टेकओव्हर बाबत वित्तीय संस्थेचा कर्ज येणेबाकी दाखला पाहिजे. सदर दाखल्यावर थकबाकी नसलेबाबत शेरा आवश्यक.